Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रवादी प्रवक्ता योगेश देसले यांची जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत शरद पवार यांचेशी चर्चा
    जळगाव

    राष्ट्रवादी प्रवक्ता योगेश देसले यांची जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत शरद पवार यांचेशी चर्चा

    saimat teamBy saimat teamJanuary 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी
    जिल्ह्यातील महामार्गांची रखडलेली कामे तसेच धिम्या गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आपण व्यक्तिगत लक्ष घालावे व तसेच जिल्ह्यातील मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व जिल्ह्यातील वाढीव विजबिलांसंंदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्यात यावेत यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ता योगेश देसले यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांंची विशेष भेट घेतली व त्यांच्या या मागण्यांबाबत आग्रह धरला.
    मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी देसले यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील,ग्रंंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील सर हे उपस्थित होते.चर्चेअंती शरद पवार यांनी जिल्ह्यातील अपेक्षित समस्यांकडे लक्ष देऊन त्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.