रामानंदनगर परिसर दुर्गा मंडळातर्फे विविध उपक्रम साजरे
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील रामानंदनगर परिसर दुर्गा मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गादेवीची स्थापना केली होती. तसेच मंडळातर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले.
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष तेजस अहिरराव, सचिव तुषार नारखेडे, खजिनदार वेदांत अहिरराव, कार्याध्यक्ष शुभम भावसार तसेच सदस्यांमध्ये दिलीप कुमावत, राजेंद्र बडगुजर, अमित पाटील, देवेंद्र शिंदे, लोकेश सपकाळे, आलोक सोनार आदींनी परिश्रम घेतले. (छाया: शाम विसपुते)