Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»सोयगाव»घोसला गावात भिंत कोसळली ; महिला बचावली
    सोयगाव

    घोसला गावात भिंत कोसळली ; महिला बचावली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    घोसला येथे मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली. दरम्यान घरात झोपलेल्या महिलेने सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घोसला गावात घडली.सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने घोसला शिवारात मोठ नुकसान झाले आहे. त्यामध्ये घरात कुटुंब गाढ झोपेत असताना अशोक गडबड पाटील यांच्या घराची भिंत कोसळली आहे.

    दरम्यान, सुनंदाबाई पाटील या भिंतीला लागून झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळताच त्यांनी सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. गुरुवारी, सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत घटनेचा महसुलकडून पंचनामा झालेला नव्हता. त्यामध्ये अशोक पाटील यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Soygaon : १३ वर्षांनंतर घोसला आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित

    December 15, 2025

    flood ; पुरात रस्ताच गेला वाहून

    October 3, 2025

    Water bodies dry : वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.