Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पहूर येथील किराणा दुकान फोडणारा संशयिताच्या मुसक्या आवळल्या
    जामनेर

    पहूर येथील किराणा दुकान फोडणारा संशयिताच्या मुसक्या आवळल्या

    saimat teamBy saimat teamSeptember 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पहूर येथील किराणा दुकान फोडणारा संशयिताच्या मुसक्या आवळल्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर, प्रतिनिधी । काल दिनांक 28 सप्टेंबर 2021 वार मंगळवार रोजी पहूर बस स्थानक परिसरातील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील स्वामी समर्थ दुकानातून रोकड सह किराणा सामान चोरीला गेला होता.

    सदर घटनेचा पहूर पोलिस यांनी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुप्त बातमी द्वारा माहिती घेत पो.हे. कॉ. ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, कुमावत यांनी संशयित आरोपी रोहित दिपक थोरात वय 22 याला बस स्थानक परिसरात अटक केली असता त्याच्या जवळ रोकड मिळून आली आहे.

    सदरील आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. प्रकाश पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.