Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोऱ्यात
    पाचोरा

    उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोऱ्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत हे गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे येत आहे. ते पाचोरा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे भारत डेअरी येथुन सकाळी ९ वाजता शहरात आगमन होणार आहे. तेथुन बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. बाईक रॅली जामनेर रोडमार्गे शिवसेना कार्यालयाजवळ येणार आहे. तेथे स्वागत व शिवध्वजारोहण होणार आहे.

    शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भुयारी मार्गे, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहरातील अटल मैदानावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

    मेळाव्याला संपर्क प्रमुख संजय सावंत, वैशाली सूर्यवंशी व जिल्ह्यातील उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात मतदार संघातील सर्व शिवसैनिक, शिवसेनेवर निष्ठा ठेवणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अावाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.