Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव सेल्स युनियनची स्थापना ; अध्यक्षपदी मुनाफ शेख
    जळगाव

    जळगाव सेल्स युनियनची स्थापना ; अध्यक्षपदी मुनाफ शेख

    SaimatBy SaimatJuly 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव

    शहरासह गावा – गावांमध्ये विक्री आणि विपणनाशी संबंधित लोकांची बैठक नुकतीच ईदगाह मैदानाजवळील मस्जिद अरकमच्या सभागृहात पार पडली. बैठकीत सेल्स युनियनची स्थापना होऊन युनियनच्या अध्यक्षपदी मुनाफ शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

    बैठकीत विक्री आणि विपणनाशी संबंधित सुमारे ६५ जण सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्देश व ध्येय यावर बख्तियार शेख यांनी सविस्तर प्रकाश टाकला. यानंतर सर्व उपस्थितांनी थोडक्यात आपली मते मांडली आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. एकमुखी एकमताने युनियनची स्थापना करण्यात आली.

    सेल्स यूनियन ची कार्यकारणी
    अध्यक्ष मुनाफ शेख, उपाध्यक्ष मुजाहिद खान, सचिव याकुब खान, खजीनदार आबिद शेख, उपसचिव जावेद शेख, मीडिया प्रभारी बख्तियार शेख, सदस्य अज़हर शेख, रईस बागबान, फैजहान शेख, मोहम्मद इरफान, वकार शेख.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.