Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»श्री साईराम प्लास्टिक अ‍ॅन्ड इरिगेशनच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन
    जळगाव

    श्री साईराम प्लास्टिक अ‍ॅन्ड इरिगेशनच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन

    saimat teamBy saimat teamDecember 30, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    उमाळा रोड, नशिराबाद येथील श्री साईराम प्लास्टिक अ‍ॅन्ड इरिगेशन कंपनीच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन दर्जी फाऊंडेशन चे संचालक गोपाल दर्जी व उपशिक्षण अधिकारी (प्राथमिक ) विजय पवार यांचे हस्ते करण्यात आले.
    श्री साईराम प्लास्टिक अ‍ॅन्ड इरिगेशन दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करुन आपल्या सन्माननीय शेतकरी ग्राहकांना वितरीत करीत असते. या दिनदर्शिकेत विविध तिथी व नाविन्यपूर्ण माहितीचा समावेश असतो.
    यावेळी श्री साईराम प्लास्टिक अ‍ॅन्ड इरिगेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, संचालक प्रमोद पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, प्रविण महाजन, प्रविण पाटील, जयवंत भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन जयवंत भालेराव यांनी तर प्रास्ताविक धनराज चौधरी यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : पाळधी विद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    December 20, 2025

    Bhadgaon : महाराष्ट्रात २०० युनिट मोफत वीजपुरवठा द्यावा, ग्राहकांची मागणी

    December 20, 2025

    Pahur Taluka Jamner : पहूर येथे वाघूर नदीपात्रात कचऱ्याचे ढीग

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.