Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»तुरुंग महानिरीक्षक डॉ. सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
    जळगाव

    तुरुंग महानिरीक्षक डॉ. सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

    SaimatBy SaimatJuly 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत न्यूज नेटवर्क जळगाव

    ग्रीन फाउंडेशन सिटी तर्फे देवेंद्र नगर परिसरात असलेल्या पटांगणावर पोलीस महानिरीक्षक तुरुंग विभाग डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

    यावेळी जिल्हा वन अधिकारी ए प्रवीण, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी, डॉ. धनंजय बेंद्रे, जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, आरएफओ समाधान पाटील, मनसेचे जिल्हाप्रमुख जमील देशपांडे, हरित सेनेचे प्रविण पाटील आदींसह वृक्षप्रेमींच्या हातून १११ रोपांची लागवड करण्यात आली. या वेळेला सर्व वृक्षप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कर्नल इंद्रनील अवस्थी कॅप्टन तसेच अग्निवीर यांची देखील उपस्थिती होती.

    दरम्यान, या सर्व रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी रवी चौधरी यांनी संपूर्ण परिवारासह घेतली आहे. आभार प्रदर्शन ग्रीन फाउंडेशन सिटीचे अध्यक्ष विजय वाणी यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.