Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»प्रा.पुरुषोत्तम घाटोळ बेस्ट पोट्रेट पुरस्काराने सन्मानित
    जळगाव

    प्रा.पुरुषोत्तम घाटोळ बेस्ट पोट्रेट पुरस्काराने सन्मानित

    SaimatBy SaimatFebruary 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    केसीई सोसायटी संचालित ओजस्विनी कला महाविद्यालयातील प्रा.पुरुषोत्तम विष्णू घाटोळ यांना नाशिक येथील ७९ व्या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनातील स्पर्धेत बेस्ट पोट्रेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त प्रा.घाटोळ यांचा गुणगौरव केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या हस्ते करण्यात आला.

    या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील डॉ. सुनंदाताई गोसावी आर्ट गॅलरी गोखले एज्युकेशन सोसायटी येथे नाशिक कला निकेतनचे सचिव प्रा.दिनकर जानमाळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.घाटोळ यांच्या ” ऋषी” या जलरंगातील व्यक्तिचित्रणाला प्रोफेशनल कॅटेगिरीमध्ये बेस्ट पोट्रेट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सिल्वर मेडल, प्रमाणपत्र आणि आठ हजार रुपयांचा धनादेश असे आहे. प्रा. घाटोळ यांच्या जळगाव येथील गुणगौरव प्रसंगी प्राचार्य मिलन भामरे यांच्यासह प्रा. पियुष बडगुजर, डिगंबर शिरसाळे, सुजय उबाळे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.