महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहीत कक्ष

0
25

जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहीत कक्ष जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी विरेश पाटील तर रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी चेतन अढळकर यांची नियुक्ती मनसे सरचिटणीस तथा जनहीत कक्ष अध्यक्ष अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी केली.
जनहीत कक्ष जळगाव जिल्हा कार्यकारी पुढीलप्रमाणे – उपजिल्हाध्यक्ष रज्जाक सैय्यद (जळगाव), अविनाश पाटील (जळगाव), राहुल काळे (मुक्ताईनगर), जळगाव महानगर अध्यक्ष संदीप मांडोळे, उप महानगरध्यक्ष इमाम पिंजारी, तालुका अध्यक्ष संदीप पाटील (जळगाव), तालुका सचिव मतीन पटेल (जळगाव), एरंडोल तालुका अध्यक्ष अ‍ॅड. वसंत पवार, रावेर तालुका अध्यक्ष सुनिल हसकर, यावल तालुका अध्यक्ष कल्पेश पवार, जळगाव तालुका उपाध्यक्ष मनोज लोहार, पाचोरा तालुकाध्यक्ष संदीप आनंदा पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे, चोपडा शहर अध्यक्ष स्वप्निल माळी, यावल तालुका उपाध्यक्ष शमा पवार, यावल शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल शहर उपाध्यक्ष नितीन डांबरे भुसावळ तालुका अध्यक्ष जयेश पाटील, भुसावळ शहर अध्यक्ष प्रतिक भंगाळे. दरम्यान जनहीत कक्षाचे पदाधिकारी जिल्हामध्ये जनहीताचे काम करून पक्ष संघटन मजबुत करणार आहे. नुतन पदाधिकारी यांचे मनसेचे नेते अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव अ‍ॅड. जमिल देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष धिरज देसले यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here