Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»भुजबळांनी अभिवादन केल्यानंंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक
    राज्य

    भुजबळांनी अभिवादन केल्यानंंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाई(सातारा) : वृत्तसंस्था
    नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांंना छगन भुजबळ व रूपालीताई चाकणकर यांनी अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. महाराष्ट्र सदनात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला आहे. त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आंदोलन करण्यात आले.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ व इतर कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. “जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात”, असे म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.