Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावसह खान्देशात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
    जळगाव

    जळगावसह खान्देशात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव,भडगाव,पाचोरा तालुक्यात काल सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
    राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार जळगाव शहर व परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाल्याचे वृत्त आहे . अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    हवामान विभागाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : आदर्श पुरस्काराने सन्मानित: वैशाली झाल्टे – समाजसेवेतील प्रेरणादायी महिला

    March 13, 2026

    Jalgaon:अश्लील व्हिडिओच्या धमकीने तरुणीचा विनयभंग नराधमाला पोलिसांची अटक

    March 13, 2026

    Savda: सावदा शहरातील ‘भारत गादी भंडार’ला भीषण आग तब्बल ३ लाखांचे नुकसान

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.