Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»पालकमंत्रीपदाचा चार्ज घेताच अजितदादा ॲक्शन मोडमध्ये
    राज्य

    पालकमंत्रीपदाचा चार्ज घेताच अजितदादा ॲक्शन मोडमध्ये

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत आज आढावा बैठक घेतली.त्यानुसार पुण्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. म्हणून ससून रुग्णालयाचे डीन डॉ.संजीव ठाकूर यांना बैठकीला बोलवण्यात आले आहे.
    ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन झाल्यानंतर ससून प्रशासन तसेच पोलीस प्रशासनेच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे.त्यासोबत १६ नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली आश्रय घेणाऱ्या नामांकीत गुन्हगारांची यादी प्रसारित झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे.या प्रकरणावर जाच बसवण्यासाठी अजित पवारांनी सर्वप्रथम आज ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना बैठकीसाठी बोलवले आहे.ससूनमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेऊन अजित पवार डीन संंजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
    ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला फरार होऊन १० दिवस पूर्ण झाले असताना ललित पाटील अद्याप फरार घोषित आहे. पोलिसांनी मोठी यंत्रणा लावून ही पाटील सापडला नाही.या बाबत पुणे सत्र न्यायालयाने ही पोलिसांना फटकारले होते. मात्र, ललित पाटीलबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळत नाही म्हणून पोलिसांच्या हातातून ललित पाटील फरार झाला का?अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत ही माहीती घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही बैठकीला बोलवण्यात आले आहे
    पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्याचा कारभार हाती घेतला आहे. आज सकाळ सातच्या ठोक्याला कामांना सुरवात करत सगळ्या अधिकाऱ्यांची दमछाक केली आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक संपवल्यानंतर पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.