Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससीचा निकाल जाहीर
    जळगाव

    गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससीचा निकाल जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात नारायणी कदम हिने ७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. वैष्णवी भुटे हिने ७४ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, प्रणाली घोडे हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, अजिंक्य वाघमारे याने ७३.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ, आकांक्षा झिरे हिने ७२ टक्के गुण मिळवून पाचवी तर सहावी आकांशा डेबजे हिने ७१.८० प्राप्त करत यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा ९० टक्के निकाल लागला आहे.

    विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयविकारतज्ज्ञ डॉ.वैभव पाटील, गोदावरी नर्सिंग प्राचार्य प्रा.विशाखा वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, शिवानंद बिरादार यांच्यासह संपूर्ण शिक्षकांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.