Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»‘राजमुद्रा’ सेवाभावी ग्रुपतर्फे वृक्षारोपण
    फैजपूर

    ‘राजमुद्रा’ सेवाभावी ग्रुपतर्फे वृक्षारोपण

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी
    येथील ‘राजमुद्रा’ सेवाभावी ग्रुपतर्फे मधुकर सहकारी साखर कारखाना ते न्हावी मार्ग रस्त्याने वृक्षारोपण करण्यात आले. त्यात वड, पिंपळ, कडुनिंब, बहावा, जांभुळ, रामफळ अशा उपयुक्त झाडांच्या २५ कलमा लावण्यात आल्या. कार्यक्रमाला ‘राजमुद्रा’ ग्रुपमधील किरण मोरे, प्रवीणदास महाराज, वीरेंद्र जैन, सुजित गलवाडे, मयूर जैन, मेहुल जैन, प्रशांत भावसार, करण सितापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘राजमुद्रा’ ग्रुपचे कार्यकर्ते दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन यशस्वी करतात. ‘राजमुद्रा’ ग्रुपच्या स्तुत्य कार्याचे सर्वांनी कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.