Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»भराडी येथे वाचनालय सुरू, स्पर्धा परीक्षा देणार्‍या युवकांना होणार फायदा
    जामनेर

    भराडी येथे वाचनालय सुरू, स्पर्धा परीक्षा देणार्‍या युवकांना होणार फायदा

    saimat teamBy saimat teamMay 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील भराडी येथे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त  भराडी येथे नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेऊन,व वाढदिवसावर वायफळ खर्च न करता गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या युवकांसाठी सुसज्ज असे वाचनालय सुरू करण्यात आले.

    या वाचनालयासाठी भाजपा कार्यकर्ते आनंदा जंजाळ यांनी पुस्तक उपलब्ध करून दिली. तसेच गावात विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात आली.यात लॉक डाऊन काळात निराधार ,विधवा, दिव्यांग नागरिकांना अन्न धान्य किट वितरण करण्यात आले. व गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावी या दृष्टीने वाचनालय सुरू  करण्यात आल्याचे आनंदा जंजाळ यांनी सांगितले.

    वाचनालयाचे भाजपा पाळधी गट प्रमुख नाना पाटील यांच्या हातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा पाळधी गणप्रमुख आनंदा जंजाळ, अजय नाईक, पद्माकर पाटील, शंकर चौधरी , अतुल पाटील, योगेश पाटील, ईश्वर पाटील, प्रकाश पाटील

    उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Jamner : फत्तेपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका शेत जळून खाक

    April 6, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.