Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक» ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ उत्साहात
    नाशिक

     ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ उत्साहात

    SaimatBy SaimatAugust 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
    सनशाईन इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी तर्फे ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ कार्यक्रम दुबई येथे उत्साहात संपन्न झाला.
    आंतरराष्ट्रीय ब्यूटी सेमिनार अंतर्गत इंटरनॅशनल लंडन कॉलेज येथे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या 18 महिला या ब्यूटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल या प्रशिक्षणाचे नियोजन नासिकच्या विनि कौर राजपूत यांनी केले.

    या सर्व महिला भारतातील विविध राज्यांमधुन सहभागी झाल्या होत्या. यामधे मीना सूर्यवंशी मध्य प्रदेश, तेजल जगदाळे गुजरात, रोहीनी ठोबे पुणे तर अर्चना म्हस्के, जागृती अव्हाड, दिव्या पाटील, वैष्णवी सोनवणे, कल्पना गरुड, वैशाली नाईक, रोहिणी संतोष ठुबे, प्राची तिवडे नासिक आदी महिलांचा समाव्ोश होता. नासिकच्या ज्योति कमलेश शिंदे यांनी ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ हा किताब पटकविला. ज्योती यांना यापुर्वी समाजमित्र, राज्यस्तरीय जीवनगौरव आदी पुररकार मिळालेले आहेत. त्याचबरोबर अश्‍विनी सचिन दीक्षित यांनी ‘मिसेस वव्ोशस इंडिया इंटरनेशनल दुबई 2023’ हा किताब पटकवला. कार्यक्रमाचे गेस्ट दुबई चे मिस्टर आर्यन हे होते. कार्यक्रमाचे ज्युरी म्हणुन तेजल जगदाळे, रोहिणी थोंबे, मीना सुर्यवशी आदींनी काम बघितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Nashik : ५८४ सरपंचांना नाशिक जिल्ह्यात प्रशासक म्हणून अधिकार बहाल, गावात हलवले नवचैतन्य!

    March 5, 2026

    Nashik Crime : बदलापूर स्त्रीबीज रॅकेटचा धागा नाशिकपर्यंत; ‘मालती आयव्हीएफ सेंटर’च्या संचालकाला अटक

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.