पाचोऱ्यात शेकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

0
40

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे दयाराम नारायण चौधरी वय 60 यांनी आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास उत्तम महादू चौधरी यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांना ८ वाजेच्या सुमारास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळूखे यांनी मुत्यु घोषणा केले , आत्महत्या केल्याची कारण समजू शकले नाही,त्याच्या परिवारात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे, असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here