Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»एकनाथ शिंदे दुपारी सूरतमध्ये घेणार प्रेस
    राजकीय

    एकनाथ शिंदे दुपारी सूरतमध्ये घेणार प्रेस

    SaimatBy SaimatJune 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुरत : वृत्तसंस्था

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेची बैठक बोलावली आहे. तत्पुर्वी शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार संध्याकाळपासून नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून ते आज दुपारी 12 वाजता सुरतमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

    राज्य सभा पाठोपाठ विधान परिषदेतही शिवसेनेच आमदार फुटले शिवसेनेच्या अनेक मंत्र्यात सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तर तिकडे नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

    हे आमदार नॉट रिचेबल
    एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असून, शिवसेनेचे आणखी 13 आमदार देखील नॉट रिचेबल आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, ज्ञानेश्वर चौगुलें, खानदेशचे किशोर पाटील, चंद्रकांत पाटील इतर आमदार नॉट रिचेबल आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.