जामनेर प्रतिनिधी
येथील जामनेरपुरा परिसरातील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात सर्व कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांचे आज फुलपुष्प देऊन स्वागत पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.विजय पाटील, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.रवींद्र शेले,प्रा.दिनेश न्हावकर, प्रा.मनीषा घडेकर, प्रा.उज्ज्वला सावळे, प्रा.माधुरी तायडे, प्रा.कोमलसिंग परिहार,प्रा.समीर घोडेस्वार(क्रीडा शिक्षक) इ.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.