शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
25

अमळनेर : प्रतिनिधी
येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे दरवर्षाप्रमाणे महाराष्ट्रात नावाजलेले तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी घोषित केले.
पुरस्कारार्थी मध्ये सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड ( मुंबई ) जीवन गौरव पुरस्कार, चिंतामण शिरोळे (सटाणा ) जीवनगौरव पुरस्कार, ह.भ.प. सुनील माळवे (नाशिक) आदीशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार , भागवत दगडू राठोड (कु-हा -काकोडा ता. मुक्ताईनगर) कल्याणराव भवर (ता. अंबड जि. जालना) तुकाराम जावळे ( ता. पैठण जि. औरंगाबाद) यांना बळीराजा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार, उत्कृष्ट संचलनासाठी दिपाली केळकर व डॉ. मृण्मयी भजक (मुंबई )
यांना तर साहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कादंबरीकार तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची गाजलेली कादंबरी लॉकडाऊन, मराठी सिरीयल दामिनीच्या निर्मात्या, अभिनेत्री कांचन अधिकारी मुंबई,ती, तो आणि आकर्षण कथासंग्रह, अशोक शिरसाट, पनवेल जि रायगड , काव्यसंग्रह, प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे माझ्या वाट्याची लोकशाही, कवितासंग्रह , संजय गोराडे नाशिक , निर्णय कथासंग्रह , विनोद नाईक गोवा , निशिगंध काव्यसंग्रह, रवींद्र जवादे मुर्तीजापुर, गायी गेल्या रानात, ललित लेखसंग्रह , डॉ. शारदा निर्मळ महांडुळे ,अहमदनगर , एकटीच या वळणावर कथासंग्रह संकीर्ण साहित्य, अभिनेते प्रकाश राणे, नवी मुंबई, वांझोटा कादंबरी , डॉ मोहन खडसे, अकोला ,जगणे आनंदाचे लेखसंग्रह , वंदना कुलकर्णी, सोलापूर , तळ शोधतांना काव्यसंग्रह , प्रकाश साखरे, इचलकरंजी, कोल्हापूर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. मा.गं. गुरव यांचा शततारका बाल काव्यसंग्रह, विनायक चौगुले , बालकथा संग्रह छोट्यांच्या कथा, प्रकाश श्रीपती पाटील पन्हाळा जि. कोल्हापूर, माझी शाळा माझे उपक्रम- संकीर्ण, सचिन वसंत पाटील कर्नाळ जि. सांगली कथासंग्रह गावठी गीचचा, अनुराधा कृष्णा म्हाळशेकर, गोवा कवितासंग्रह पहाट , डॉ.अनंता सुर, यवतमाळ साहित्य संमेलनं अनेक अध्यक्षीय भाषण एक, गणेश भाकरे, नागपूर माझा विठू माऊली की विठोबा काव्यसंग्रह या साहित्यकृतींना
इतर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, सांगली , योग सदगुरु पुरस्कार , लक्ष्मण दगडू पिंपरीकर मुक्ताईनगर, किशोर नेवे जळगाव, आशाबाई बाविस्कर चोपडा, यांना समाजसेवा , डॉ. खुशाल मुंडे, पुणे आदर्श प्राचार्य पुरस्कार, प्रकाश बावस्कर , कु-हा-काकोडा, सुनील काशिनाथ पाटील, पारंबी आदर्श शिक्षक, डॉ. प्रा. अजय पाटील, जळगाव, प्रदीप काळे हरताळे, ता मुक्ताईनगर, समाजसेवा , पुरुषोत्तम गड्डम, बोदवड, ईश्वर महाजन, अमळनेर उत्कृष्ट पत्रकारिता, शेख अल्ताफ शेख रज्जाक ,मुक्ताईनगर , यशवंत महाजन पारोळा, आदर्श शिक्षक , गिरीश भंगाळे, रावेर, आदर्श शिक्षक , प्रा.दिपाली आतीश सोसे अकोला, वर्षा पाटील को-हाळा ता. रावेर समाजसेवा, समाधान जाधव , भुसावळ , आदर्श शिक्षक , डॉ. नम्रता महाजन जळगाव, आदर्श शिक्षक , छोटूलाल भोई, मुक्ताईनगर , आदर्श शिक्षक , संगीता फिरके , न्हावी, किशोर कासार कु-हा- काकोडा ता. मुक्ताईनगर, उत्कृष्ट पत्रकारिता, प्रशांत धिवंदे, नाशिक , उत्कृष्ट पत्रकारिता, अमोल गावंडे, वडोदा ता.मुक्ताईनगर , आदर्श शिक्षक, सचिन कुसनाळे, सांगली , आदर्श शिक्षक , प्रा. बी. जी. माळी मुक्ताईनगर , आदर्श शिक्षक, चंद्रमणी इंगळे, मुक्ताईनगर, आदर्श शिक्षक , किशोरबापू गावंडे, मुक्ताईनगर समाजसेवक, मनीषा पाटील भुसावळ , आदर्श शिक्षक , संजय सूर्यवंशी साकरी जि. धुळे, आदर्श शिक्षक , मीनाक्षी झांबरे जळगाव ,आदर्श शिक्षक, राजेंद्र ठाकूर नेरी ता जामनेर, आदर्श शिक्षक गणेश निकम, चाळीसगाव उत्कृष्ट निवेदक, आदी पुरस्कार जाहीर करण्यात आले. या सर्व पुरस्कारार्थीचे फाउंडेशन तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. वरील पुरस्कार मे २०२१ मध्ये होणार्‍या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील असे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here