बोदवड: प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल साठी ग्रामपंचायत ने लावलेल्या यादीनुसार व ग्रामसभेच्या ठरावानुसार घरकुल मंजुरीसाठी जि. प. सदस्या वर्षाताई पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील. आणि जलचक्र बु.ता बोदवड सरपंच पंढरी शिरोळे, उपसरपंच सुमनबाई मुलतानी, सदस्य देवानंद सुरवाडे,मंदाबाई चव्हाण, गजानन पवार, विजय सपकाळ, सुनीता पाटील, विजय सपकाळ, तसेच लाभार्थी यांनी आज सकाळ पासून पंचायत समिती कार्यालयसमोर उपोषणास प्रारंभ केला आहे.