चाळीसगाव प्रतिनिधी
कून्झर तालुका चाळीसगाव येथील श्री भगवान कुमावत हे सात वर्षांपासून जी प शाळा मध्ये मुख्यद्यापक म्हणून कार्य रत होते तरी त्यांनी कुनझर शाळेचा कायापालट केला व इंग्लीश स्कूल कडे जाऊ पाहणारे विद्यार्थी त्यांनी मराठी शाळेकडे आपोआप आकर्षित करण्याचे मोलाचे काम करुन गावातील सुशिक्षित मुलांना हेरून भायेर गावी राहणारे गावाचे प्रतिष्ठित नोकरदारांना विनंती करून डिजिटल शाळे ची संकलपणा पटून देऊन सुमारे तीन ते चार लाख रुपयाचा निधी उभा करून शाळा डिजिटल केली व शिक्षकांना वेळेवर शाळेतउपस्थित रहाण्याची तंबी देऊन स्वतः शाळेत वेळे अगोदर हजर राहून मुलांना लायक बनवण्याचे काम त्यांनी केले व बदली झाली असताना गावकरी नी बदली रद्द करून त्यांना ह्या शाळेवर राहण्या विषयी विनंती केली त्यांच्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर बढती देऊन भडगाव येथे सहा महिन्याची सेवा केल्यावर त्यांची आज दिनांक 1/6/2022 रोजी आपल्या तामस वाडी यथील आपल्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम आयोजित केला ह्या वेळी त्यांचे सहकारी व सरपंच उपसरपंच तसेच आजी माजी शिक्षक तथा नातेवाईक व कुंझरचे माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.