जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा.सुप्रियाताई सुळे यांचा जळगाव दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शहरातील सामान्य कार्यकर्त्याना बळ देण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत करतांना अर्बन सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज वाणी, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र भैय्या पाटील, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, साईमत मिडीया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, आर.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.