Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबिर
    जळगाव

    आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबिर

    SaimatBy SaimatApril 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचे शुभारंभ करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या शिबिरा प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ.स्वप्नील कोठारी,दंत तज्ञ डॉ अनुजा पाटील. व ऍड.प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

    यावेळी जळगाव शहर महानगर कार्या अध्यक्ष योगेश हिवरकर. यांनी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जश्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचा प्रमाणे प्रत्येक मानवाचे आरोग्य देखील हे खूप महत्त्वाचे आहे आरोग्य उत्तम तर मानव जीवन सुखी असे मनोगतात व्यक्त करण्यात आले.या शिबीर प्रसंगी आशा गट प्रवर्तक शारदा लुटे. बबिता बाविस्कर. छाया बिरारी. योगिता कोळी प्रतिभा. काळे मृणाल. पाटील वैशाली.बारी जोष्णा. शिंदे.तसेच आरोग्य अधिकारी समवेत गणेश राणे. समाधान चौधरी. गोपाळ माळी. यांनी रुग्णाची तपासणी केली.यावेळी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई. जळगाव शहरमहानगर कार्याध्यक्षअनिल वाघ सर.जळगाव महानगर सचिव चंदन भाऊ पाटील. सदस्य हेमंत सोनवणे.पवन खबायत हेमराज सोनवणे. भुपेद्र ठाकरे विक्रम कापडणे. दुर्गेश निंबाळकर. तुषार तायडे. याच्या समवेत आदी पदाधिकारी उपस्थित होते.शिबिरांती शेकडो रिक्षा चालक मालकांनी आरोग्य तपासनी करून घेतले. यशस्वी करण्यासाठी आप पदाधिकारीनी सहकार्य केले. हेमंत सोनवणेनी आभार व्यक्त करून शिबिराचा समारोप केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.