Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या हल्ल्याचा निषेध जळगावात
    जळगाव

    दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या हल्ल्याचा निषेध जळगावात

    SaimatBy SaimatApril 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    शहर आम आदमी पार्टीतर्फे पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानावर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध जळगावात करण्यात आला.
    यावेळी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कुठलीही घोषणा बाजी न करता मुक निषेध आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी केले. तर जळगाव शहर महानगर सहसहयोजक अनिल वाघ, शहर महानगर सचिव चंदन पाटील, महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई, जिल्हा सचिव रईस खान,जालना संघटक लक्ष्मण कोल्हे, सिद्धार्थ सोनावणे, हेमंत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.