रेणुका परदेशी यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली त्याबद्द्ल त्यांच्या सत्कार करण्यात आला(व्हिडिओ )

0
9

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.२९ रोजी गावांची भुमीपुत्री रेणुका देविदास राजपुत (परदेशी) यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस उपनिरीक्षक(PSI) या पदी निवड झाली त्याबद्दल सोयगाव तालुका प्रशासकीय यंत्रणा व कंकराळा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता , यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सोयगाव तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक , पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट , विस्तार अधिकारी साळवे , शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे , तालुका संघटक दिलीप मचै , जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , पंचायत समिती सदस्य संजिवन सोनवणे , लोकनियुक्त सरपंच चंदाताई राजपुत , उपसरपंच मनिषा जैस्वाल , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , डॉ.विनोद धनावत , देविदास राजपुत , माजी सरपंच शिवदास राजपुत , रामदास राजपुत , भगवान कडेवाळ , युवा सेनेचे कुणाल राजपुत , पोलिस पाटील ढाकरे , रुमसिंग राजपुत , संतोष राजपुत , मोतीलाल घुसिंगे , गणेश मचै , एकनाथ पाटील , प्रकाश पाटील , अंगणवाडी सेविका बिंदवाल , ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे , नारायण उबाळे , आदी गावातील नागरिक व महीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here