16 मार्च  उपजिल्हा रुग्णाल्यात दिव्यांग तपासनी शीबीराच्या लाभ घ्यवा- कलीम शेख  

0
32
मलकापूर सतीश ढांगे 
येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंञालय व जिल्हाधिकारी बूलडाणा यांचे अादेशाने दिव्यांग व्यक्तींना संगणकीया प्रणालीद्वारे अाॅनलाईन प्रमाणपञ व वैश्र्विक ओळखपञ(UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी मलकापूर तालूक्यात अंध मूखबधिर कर्ण बधिर मनोरुगण अस्थिव्यांग सर्व दिव्यांग व्यत्किंना कळविण्यात येत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णाल्य मलकापूर येथे येणारी 16 मार्च 2022 ला सकाळी 10 वाजता अपंग तपासनी शीबीराचे अयोजन करण्यात आले आहे.यासाठी मलकापूर  तालूक्यातील दिव्यांग ज्यांचे अाॅलाईना अपंग प्रमाणपञ बनलेले नााही त्यांनी मलकापूर काॅटेज हास्पिटल येथे येणारे विशेष तज्ञां डाॅक्टर कळून आपली तपासनी करुन शीबीराच्या लाभ घ्यवा असे अहवान अपंग जनता दलचे राज्य सचिव कलीम शेख यांनी केले आहे आणि ज्यदिव्यांग व्यक्तिंचे तात पूर्ता क्यूवा SADM प्रमाणपञ बनलेले अाहे त्यांनी पन काॅम्प मध्य हजर राहून UDID साठी तपाणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here