Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»केंद्रीय मंत्री दानवे यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी
    जळगाव

    केंद्रीय मंत्री दानवे यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी

    SaimatBy SaimatMarch 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हाशाखे तर्फे निषेध करत राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा  देण्यात आल्या.
    भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा  व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्यांचा वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखे तर्फे उप जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन ना. रावसाहेब दानवे यांचा राजीनामा किंवा माफीनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
    यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे , महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी जिल्हा सहकार्याध्यक्ष किशोर वाघ, नाभिक समाज विकास मंडळ अध्यक्ष जगदीश वाघ, नाभिक समाज विकास मंडळ शहराध्यक्ष भिकन बोरसे , नाभिक हितवर्धक संस्था शहर अध्यक्ष अरुण वसाने,  कार्याध्यक्ष जगदीश निकम, पिंप्राळा नाभिक युवा सेना अध्यक्ष भैय्या वाघ, रामभाऊ जगताप, नाना बोरसे. संजय सोनवणे, बापूसाहेब जगताप, उदय पवार, संजय सनांसे, गोपाल निकम, गणेश बोरनारे, हिमांशु गवळी, बंटी ठाकरे, दर्शन चौधरी, संदीप वसाने आदि पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा पदाधिकारी तसेच शहरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.