प्रतीनिधी : आमीन पिंजारी
कजगाव ता , भडगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाच्यावतीने आज भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी
कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.अविनाशराव आदिक साहेब,पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव हे होते तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार दिलीप ओंकार वाघ होते. जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र भैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मा.वंदनाताई चौधरी,पाचोरा न.पा.गटनेते नानासो संजय वाघ,जिल्हा कार्याध्यक्ष मा.विलास पाटील,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र मानकरी मा.मनोराज पाटील, जिल्हा प्रवक्ते मा. योगेश देसले,मा.एजाज भाई मलिक, युवती जिल्हाध्यक्ष मा.कल्पिताताई पाटील,मा. दिव्या भोसले,मा.अरविंद चितोडिया,जिल्हा उपाध्यक्षा मा.योजनाताई पाटील, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक डॉ.संजीव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मा.स्नेहा ताई गायकवाड,युवती तालुकाध्यक्ष मा.हर्षाताई पाटील पदवीधर प्रदेशाध्यक्ष मा.शेषराज भोसले हे उपस्थित होते. सदर मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सर्व कार्यकर्त्यांना आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगून पक्ष संघटन कसे मजबूत होईल यासाठी प्रयत्न करण्यास सूचना करून सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रंथालय सेल विभागाचे जिल्हाप्रमुख भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित करत असल्याचे आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले.सदर मेळाव्यास भडगाव तालुकाध्यक्ष मा.राहुल पाटील शहराध्यक्ष मा.श्याम भोसले सर्वश्री युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, उपाध्यक्ष विकी पाटील,कार्याध्यक्ष हर्षल पाटील,तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रफीउद्दीन शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेरू पठाण, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पवार,शिवाजी दादा पाटील, निंबा पाटील,निमन शेख डॉ.अमृत पाटील,रवींद्र महाजन,प्राचार्य.नाना गायकवाड, संदीप चव्हाण,डॉ. सुनील पाटील,संजय पाटील,अशोक परदेशी,भाईदास पाटील,जगदीश पाटील,दिनेश परदेशी,जितेंद्र पाटील,भगवान महाजन,विजय पाटील,दिनकर पाटील,परेश पाटील,अशोक पाटील, दीपक पाटील, शिवदास पाटील, दिलीप पाटील,अरुण पाटील,रमेश शिरसाट, योगेश महाजन, यशवंत पाटील,स्वदेश पाटील,भुषण पाटील,आरिफ मलिक, भानुदास महाजन,अशोक पाटील,संदीप सोनवने,सागर परदेशी,लक्ष्मण पाटील,अजय पाटील,शिवाजी पाटील,पितांबर पाटील,रमेश भदाने, मनोज जैन,संदीप मनोरे,विशाल पाटील, दीपक पाटील सर,शिरीष पाटील सर,शरदभाऊ पाटील हे उपस्थित होते.