Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»वढोदा वनपरिक्षेत्रातील व्याघ्र प्रकल्पाची कामे मार्गी लागणार
    मुक्ताईनगर

    वढोदा वनपरिक्षेत्रातील व्याघ्र प्रकल्पाची कामे मार्गी लागणार

    saimat teamBy saimat teamFebruary 4, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर ः प्रतिनिधी

    मतदार संघातील वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड व वढोदा वनक्षेत्रातील वनविभागाची तसेच सामाजिक वनिकरण अंतर्गत येणारी विविध विकास कामे गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे रखडलेली होती.

     

    प्रलंबित विकास कामांना तात्काळ मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा तसेच बहूप्रतिक्षेत असलेल्या वढोदा व्याग्र प्रकल्प अशा  प्रमुख मागण्यांसंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली.

    यावेळी वनमंत्री राठोड यांनी मतदार संघातील विविध विकास कामे आणि व्याग्र प्रकल्प आदींबाबत अनुकूल असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.