डॉ रविंद्र भोळे अरोग्यसेवा केंद्र’ येथे पल्स पोलिओ लसीकरण.

0
17

उरुळीकांचन:

राष्ट्रीय अरोग्य अभियान ,महाराष्ट्र अरोग्य विभाग ,जिल्हा परिषद व प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन सहकार्याने लसीकरण करण्यात आले.ह्या लसीकरणाचा शुभारंभ उरुळीकांचन ग्रामपंचायत सदश्या स्वप्नीश्या अदित्य कांचन ह्यांचे शुभ हश्ते झाला .ह्या प्रसंगी जेस्ठ समाजसेवक ,प्रव चनकार डॉ रविंद्र भोळे ,शिवानी म्हस्के सी एम ओ ,मीरा लींबोने अंगणवाडी सेविका,मक्ता डोके अंगणवाडी मदतनिस हे उपस्थीत होते व लसीकरन दोनसे वीस बालकांना करण्यात आले.ह्या मोहिमेला डॉ सुचिता कदम मुख्य वैद्यकिय अधिकारी ,डॉ संदीप सोनवणे वैध्यकीय अधिकारी प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन ह्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.डॉ रविंद्र भोळे गेली तिस वर्षे पासुन अरोग्य विविध योजना राबविण्यसाठी समर्पित भावनेने कार्य केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here