पवार परिवाराकडून कोल्हाडी ग्रामपंचायतेस शवपेटी भेट

0
11

बोदवड प्रतिनिधी सुहास बारी 

येथील कोलाडी ग्रामपंचायत येथे बुद्धवासी प्रा.प्रतापराव रामदास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या स्मरणार्थ शवपेटी भेटकोल्हाडी तसेच पंचक्रोशीतील नागरिक नोकरी व्यवसाय करिता आपल्या गावापासून दूर उदरनिर्वाह करण्याकरिता बाहेरगावी असतात या धावपळीच्या जीवनात आज आपण आपल्या परी जणांचे अंत्यदर्शन घेऊ शकत नाही याकरिता बुद्धवासी प्रा. प्रतापराव रामदास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शव पेटी कोल्हाडी ग्रामपंचायतीला करण्यात आली यावेळेस शव पेटी भेट देताना उपस्थित कमलाबाई प्रतापराव पवार, मनीष कुमार प्रतापराव पवार, रणधीर प्रतापराव पवार, ऋषिकेश प्रतापराव पवार, पवन मनोहर बागुल, शुभम तायडे, शुभम मनीष कुमार पवार, प्रतीक रणधीर पवार व भेट स्वीकारतांना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच वनीता सोपान सुरडकर, उपसरपंच तुकाराम ज्ञानदेव राणे, सर्कल मधुकर पाटील, ग्रामसेवक संतोष करवते, कोतवाल ज्ञानेश्वर सुरडकर व ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा न्यानेश्वर सुरडकर, आम्रपाली किशोर निकम, प्रफुल रामभाऊ लढे, रामा मुव्हा चौधरी, भीमराव विष्णू सूर्यवंशी, स्वाती प्रशांत सोनवणे, सुनिता अनिल राणे, सरला न्यानदेव ढाके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here