जळगाव : प्रतिनिधी
श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने (तिथी प्रमाणे) दिनांक 21 मार्च रोजी आयोजित करण्याचा आले आहे. तशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शिक्षकवृंदान/क्रीडाशिक्षक आणि समाजसेवक यांचा कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.तरी आपल्या क्षेत्रातील केलेले कामगिरीचे प्रमाणपत्र हस्तलिखित अर्ज धर्मरथ फाउंडेशनकडे पोहोचवण्याची विनंती संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले आहे. छाननी समिती द्वारे आपले अर्ज छाननी करून योग्य व्यक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न आमची संस्था करीत आहे.