Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
    क्राईम

    अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamFebruary 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी (उमेश दंडगव्हाळ)
    तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून पिडीता गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पिडीत बालिकेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय आपल्या नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. सदर पिडीतेशी 10 ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान, संशयित आरोपी एजाज खान जहिर खान रा.गुजरात त्याने पिडीत मुलीशी जवळीक साधत दोन वेळा अत्याचार केला. त्या अत्याचाराच्या प्रसंगातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली सदर प्रकार मंगळवारी 22 फेबु्रवारी रोजी पिडीत मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी तिला जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता. वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर सदर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पिडीत मुलीला पालकांच्या नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता. तिने आपल्यावर संशयित आरोपी एजाज खान जहिर खान याने गुजरात येथे दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पिडीतेसह एमआयडीसी पोलिसात धाव घेत संशयित आरोपी एजाज खान जहिर खान याच्याविरुध्द पोस्को कायदांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोउनि. रविंद्र गिरासे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.