Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी – मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील
    जळगाव

    पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी – मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील

    saimat teamBy saimat teamFebruary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव प्रतिनिधी 
    युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते तसेच पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली. या वेळी संघटनवाढीसाठीच्या भविष्याच्या वाटचाली विषयी गुलाबरावजी पाटील यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्ता दशकातील किस्से व अनुभव युवासैनिकांना आवर्जून सांगितले.
    पक्ष व संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून निस्वार्थपणे कार्य करा, मी भक्कमरिते आपल्या पाठीशी आहे असा विश्वास गुलाबरावजी पाटील यांनी उपस्थतीत युवासैनिकांना दिला.
    युवासेना करीत असलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. करीत असलेले कार्य अविरतपणे, चिकाटीने करीत नवीन समविचारी, राष्ट्रसेवेच्या भावनेने ओतप्रोत युवकांना सोबत जोडून युवासेना जळगाव जिल्ह्यातील कान्या-कोपऱ्या पर्यंत पोहोचवा अशे सूचक विधान केले.
    या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर अधिकारी सचिन हिवराळे, हितेश ठाकरे, यश सपकाळे, समन्वयक संकेत कापसे, विद्यापीठ अधिकारी अंकित कासार, युवती अधिकारी वैष्णवी खैरनार, जया थोरात, विभाग अधिकारी चेतन कापसे, तेजस दुसाने, अमित जगताप, शंतनु नारखेडे, प्रीतम शिंदे आदि उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.