Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सरस्वती विद्या मंदिर शिवजयंती उत्साहात साजरी.
    जळगाव

    सरस्वती विद्या मंदिर शिवजयंती उत्साहात साजरी.

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती शिवाजी चित्र रंगभरण विविध उपक्रम साजरे झाले.
    जळगाव (प्रतिनिधी)– सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय  19 फेब्रुवारी शिवाजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने मॅडम यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेस तर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे मॅडम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मितेश साळुंखे विद्यार्थ्यानी शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली तर नम्रता बारी व दीपाली बारी या विद्यार्थिनीने जिजाऊंची वेशभूषा केली. प्राथमिक विभाग इयत्ता पहिली ते चौथी उपक्रमाचे आयोजन सुवर्णलताअडकमोल यांनी केले या उपक्रमात शिवाजी चित्र रंगभरण, किल्ले चित्र रंगभरण, महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती, जलदुर्गांची नावे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. इयत्ता पहिलीची विद्यार्थिनीने नव्या हिने शिवाजी महाराजांवर पोवाडा गीत सादर केले. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील संचालिका प्रतीक्षा पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी केले आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.