Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»खडसे परिवाराने दिले एक लाख २२ हजार रु.चा निधी
    मुक्ताईनगर

    खडसे परिवाराने दिले एक लाख २२ हजार रु.चा निधी

    saimat teamBy saimat teamFebruary 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
    तालुक्यातील सालबर्डी व कोथळी येथील श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला सायंकाळी, विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम मंदिर निधी संकलनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे व भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे एकाच मंचावर आले.
    खडसे परिवाराने मंदिरासाठी १ लाख २२ हजारांचा निधी दिला. सालबर्डीतून ३१ हजार २०० आणि कोथळीतून २५ हजार २३७ रुपयांचा निधी संकलित झाला. अयोध्येत उभारले जाणारे श्रीराम मंदिर विश्वातील तिसरे भव्य मंदिर असेल. या कार्यात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले.
    कार्यक्रमाला तृृृप्ती राणे, माजी सरपंच तुषार राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सहप्रमुख दिनेश चव्हाण, पूनम झोपे, श्रद्धा झांबरे, शंकर जंगले, ललित खडसे, प्रभाकर झोपे, रमेश खाचणे, पुंजाजी झोपे, अनंता बर्‍हाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कोथळी येथील श्रीराम मंदिरात पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, माजी सरपंच नारायण चौधरी, उमेश राणे, रघुनाथ चौधरी, दामोदर पाटील, दामोदर राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने हाहाकार

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.