उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले उद्घाटन

0
20

जळगांव, प्रतिनिधी । येथील सागर मैदानावर मराठा प्रीमिर लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन समारंभ पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन या वर्षाचे मुख्य प्रयोजन के पी एंटरप्राइजचे संचालक व जळगांव नगरीचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मैदानावर चेंडू टोलवून केले.

या वेळी मुख्य अतिथी डी.वाय.एस.पी शिशिकांत पाटील ,प्रतिभा शिंदे लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्षा ,श्रीराम पाटील ,स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोज पाटील, प्रमोद पाटील संचालक पाटील बायोमेट्रिक, बाळासाहेब सूर्यवंशी लक्ष्मी ऍग्रो ,भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत भव्यदिव्यपणे पार पडला.

ही स्पर्धा 6 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 11 दिवस असणार आहे. सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत 36 पुरुष संघ,2 महिला संघ सहभागी आहेत. या स्पर्धेचे हे 5 वे असुन पर्व मराठा समाजातील बांधव एकत्र यावे.त्यांचे आरोग्य जोपासवे हा मुख्य उद्देश डोळ्या समोर ठेवून मराठा स्पोर्ट्स फौंडेशन दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेसाठी समाजातील पुढील बांधव स्पॉन्सर म्हणून लाभले आहेत. यामध्ये प्रिया ट्रेडिंग संचालक प्रशांत पाटील ,देवेश एंटरप्राइजेस सचिन देशमुख,एकविरा प्लावूड नारायण पाटील ,अविनाश स्टील पाटील अविनाश,बेकर्स पॉर्इंट पाटील पुरुषोत्तम, दर्जी फाउंडेशन गोपाल दर्जी,सहारा बॅटरी पुरुषोत्तम पाटील, स्वस्तिक कम्प्युटर संकेत देशमुख ,हॉटेल तनिष यशवंत पाटील, विनोद इंजिनिअरिंग विनोद पाटील, राधेय कन्स्ट्रक्शन धीरज पाटील, हिरा एजन्सीज मनोज पाटील, दिशा स्पर्धा परीक्षा वासुदेव पाटील सॉप्टऐड,कॉम्प्युटर्स रोहित निकम, महालक्ष्मी मोबाइल वाल्मीक पाटील,सह्याद्री रोडवेज राहुल पार्कले आय टी डीजी सोल्युशन्स अक्षय पाटील,पियुष हॉस्पिटल डॉ रोहन पाटील, नेत्रायु हॉस्पिटल डॉ हेमंत बाविस्कर, डॉ रमाकांत पाटील हॉस्पिटल डॉ शौनुक पाटील,हर्षराजे कन्स्ट्रक्शन सुरज पाटील ,बोरसे ब्रदर्स साहेबराव पाटील ,जगदाळे ज्वेलर्स विशाल जगदाळे ,के के इंटरप्राईजेस किशोर पाटील, शिवसागर प्लावूड सागर शिंदे ,माऊली कन्स्ट्रक्शन सागर देशमुख, स्नेहल प्रतिष्ठान विजय देसाई, विश्व प्रभा हॉस्पिटल डॉ राजेश पाटील, वास्तू बिल्डर्स आबासाहेब चव्हाण, माँ भटाई प्रदीप पाटील मौऱ्या बहुद्देशीय राहुल पाटील, आयकल्स निलेश भोईटे, शांताई लान्स नाना देशमुख कृषी सम्राट बाळासाहेब सूर्यवंशी ,होटेल प्रीत एडवोकेट सत्यजित पाटील, देवकर हॉस्पिटल विशाल देवकर,लीना ब्युटी पार्लर लीना पाटील ,राहुल कन्स्ट्रक्शन्स राहुल पवार ,ओपेल फर्निचर्स चंद्रकांत पाटील व चेतन पवार, वृन्दावन हॉस्पिटल डॉ दीपक जाधव व डॉक्टर मोनिका जाधव हे प्रयोजन लाभले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here