Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»पीडित परिवाराला २० हजाराची मदत
    धरणगाव

    पीडित परिवाराला २० हजाराची मदत

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

    भोई समाज मदत संस्थेकडून स्व.अशोक आखाडू भोई (रा.तामसवाडी, ता. पारोळा, जि.जळगाव) यांच्या पीडित परिवाराला २० हजार रुपयाची नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात भोई ज्या-ज्या ठिकाणी अशी घटना होतात. त्या-त्या ठिकाणी भोई समाज मदत संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असतो.

    स्व.अशोक आखाडू भोई, जावरे (वय ३७, रा.तामसवाडी, ता. पारोळा) यांचे १८ जुलै २०२३ रोजी निधन झाले होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र समन्वयक समितीचे पदाधिकाऱ्यांनी भोई (जावरे) परिवाराची सांत्वन भेट देऊन त्यांना आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच २६ नोव्हेंबर २०२३ रोजी तामसवाडी, ता.पारोळा येथे स्व. अशोक आखाडू भोई यांच्या परिवाराला भोई समाज मदत संस्थेकडून सांत्वन भेट देण्यात आली. सर्वप्रथम स्व. अशोक आखाडू भोई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आर्थिक मदत म्हणून २० हजार रुपये रोख रक्कम स्वरुपात सर्व समाज बांधवांच्या समक्ष देण्यात आली. यावेळी भोई समाज मदत संस्थेचे जळगाव जिल्हा समन्वयक टिम यशवंत शिवदे, जळगाव, महारु शिवदे जळगाव, अशोक मोरे एरंडोल, तालुकाध्यक्ष नरेश भोई, मुकेश भोई, शिवा भोई, किरण भोई, गणेश भोई अ

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Asoda : आसोदा गावात किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी

    March 16, 2026

    Dharangaon : पैशांच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा

    March 16, 2026

    Dharangaon, Paladhi : पाळधीत पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला सात कामगार जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.