ग्लोबल गोल्ड टॅलेट बुक ऑफ रेकॉर्ड आयोजित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

0
13

मुंबई : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबल गोल्ड टॅलेट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून खूप मोठा प्रतिसाद लाभला होता. कलाशिक्षक दररोज फळा लिहितात आणि असेआयोजक सौ. मेघा महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्व विजयी स्पर्धकांना ०१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त व ग्लोबल गोल्डन टॅलेट बुक ऑफ रेकॉर्ड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, दादर मुंबई येथे सायंकाळी भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये स्मृतिचिन्ह, मेडल, सन्मानपत्र देऊन बाविस्कर, जितेंद्र अहिरराव समाधान रोकडे श्रीराम महाजन, अध्यक्ष मेघा महाजन स्पर्धकाचे खूप खूप अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.
राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम पारितोषिक श्री. आदेश कृष्णा सुतार (जोशी विद्याभवन गोरेगाव तालुका:- माणगाव जिल्हा :- रायगड) द्वितीय पारितोषिक चतुर्भुज विनायक शिंदे (आदर्श हायस्कूल आडगाव, तालुका पुसतात. त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली होती शहादा, जिल्हा नंदुरबार तृतीय पारितोषिक: श्री. विनोद सपकाळ (बी.पी.सोसायटीचे हायस्कूल बांद्रा मुबई.) उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. रतिलाल सोनावणे (सी.बी. निकुभ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय घोडेगाव ता. चोपडा. जि. जळगाव) श्री. नरेश मारुती लोहार (भारती विद्यापीठ प्रशाला व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनोहर ज्युनिअर कॉलेज नवी मुंबई) श्री. किरन सोनवणे (शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे, ग. वि.खाडे विद्यालय, यांनी खूप परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. सर्व विजय स्पर्धकाचे व सहभागी शहापूर तालुका शहापूर, जिल्हा ठाणे) श्री. लालचंद आर. बागुल (निवासी मतिमंद विद्यालय, नादगाव, जि. नाशिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here