Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»14 Police Officers : जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांची ‘खांदेपालट’
    जळगाव

    14 Police Officers : जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांची ‘खांदेपालट’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एलसीबी संदीप पाटील, शनिपेठला कावेरी कमलाकर तर बबन आव्हाडांना मिळाले एमआयडीसी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ‘खांदेपालट’ अर्थात बदल्या केल्या आहेत. त्यात एमआयडीसीचे संदीप पाटील यांची एलसीबीला, एलसीबीचे बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनला तर चोपडा ग्रामीणच्या कावेरी कमलाकर यांची जळगावातील शनीपेठला बदली झाली आहे. दरम्यान, पोलीस खात्यातील पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

    खांदेपालट झालेल्यांमध्ये प्रामुख्याने शनीपेठचे रंगनाथ धारबळे यावल, यावलचे प्रदीप ठाकूर जिल्हापेठ, पहुरचे पोलीस निरीक्षक सचिन सानप पारोळा तर पारोळ्याचे सुनील पवार यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना अमळनेरलाच कायम ठेवले आहे.

    कल्याणी वर्मा पिंपळगाव हरेश्वरला

    सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे (आगुशा) यांची पहुरचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. वरणगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यावल, भुसावळ बाजारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना वरणगावचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.पिंपळगाव हरेश्वरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांची जळगाव शहर तर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या कल्याणी वर्मा पिंपळगाव हरेश्वरला आणि पाचोऱ्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोरे यांची एलसीबीला बदली झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.