????????मानवी जीवनावर प्रभाव असलेल्या ज्या ऊर्जा आहेत, त्यातील काही महत्वाच्या ऊर्जा पुढील प्रमाणे
1) सूर्या ची ऊर्जा
2) वास्तु पुरूष
3) पृथ्वी चे चुम्बकीय तत्व
4) नैसर्गिक दिशा
5) पंचमहाभूते
????वास्तु शास्त्र याचा संबंध अष्ट दिशाशी आहे… या अष्टदिशां चे नाते पंचमहाभुताशी आणि नवग्रहाशी सुद्धा.
आपले शरीर हे सुद्धा पंचमहाभुतानी बनलेले आहे… साहजिकच या शरीराचा अष्ट दिशा शी अन्योन्न संबंध आहे
????देवांचा वास्तु शास्त्र -इंजीनियर विश्वकर्मा होय… महाभारत कालीन मय दानव हा वास्तु शास्रात पारंगत होता, ????सूर्य सिद्धांत नुसार त्याने अनेक वास्तु बांधलीली आहेत… त्याचे वंशजही आज वास्तुशिल्पी म्हणून प्रसिद्ध आहेत
????वास्तु पुरूष मंडलातिल 45 पैकी काहीच देवता अधिक प्रभावशाली असतील तर … काही विक्षेप देवतांचा विष संचार अधिक असेल
जो या शास्त्राच्या पोथ्यां पुराणात व दंतकथां मध्ये अडकनार नाही… जो या शास्त्रा कड़े एक उर्जा शास्त्र म्हणून पाहिल त्याला वास्तु शास्त्राचा वैश्विक संदर्भ कधीच जड़ वाटनार नाही
????एक उदाहरण पाहू या
एखाद्या कारखान्यात मालकाची जागा ईशान्य प्रमाण मध्ये ठेवल्यास त्या मालका मध्ये ईशान्य दिशेचे 9 देवता चे गुण जरूर दिसून येतील… पण देव धर्म व व्यापार धंदा यांची एकवाक्यता आजच्या कलियुग मध्ये होऊ शकणार नाही
????जलत्व प्रमाणे प्रवाही राहिल्या मुळे कठोर निर्णय घेता येणार नाही
????या उलट नैऋत्य प्रभागात मालकाची जागा ठेवल्यास पृथ्वी तलाचे जड़त्व व योग प्रधानता कार्य करेल
➡️वेगवेगळ्या राज्यात, देशात जेव्हा आपण वास्तु शास्राचे एकच नियम लावतो तेव्हा ज्योतिष लोकांची फसगत होते… व लोकांना या शास्त्रावरचा विश्वास उडू लागतो
????कृषी चे शास्त्र व वास्तु चे शास्त्र भूमिनिकषचे दृष्टिने पूर्ण पणे विरुद्ध आहे… देवगढ़ चा हापूस स्वादास व रंगास सर्वश्रेष्ठ का आहे याचा अभ्यास केल्यास तेथील सर्व जमीन दक्षिण आग्नेयेस उतार असणारी आहे… त्यामुळे अश्या जमीनीत सूर्या चे उन उत्तम लागते… त्यामुळे जमीनीत प्राणवायु चे प्रमाण वाढते, जमीनीत हवा खेळते, पाण्याचा उत्तम निचरा होतो
????दक्षिण दिशेच्या विघटनात्मक गुणामुळे अधिक फांदया फुटतात व परिणामी अधिक आम्बे लागतात… या गोष्टीचा खोल विचार घर बांधतांनाही केला पाहिजे
????ज्या गांवात घर बांधायचे आहे त्या गावातिल जुन्या बांधलेल्या घराचा अभ्यास केल्याशिवाय वास्तु शास्त्र लावणे धोकयाचे आहे
????????एक उदाहरण घेऊ या… दिल्ली सारख्या शहरात ढोबल नियम वापरून उत्तर या दिशेस मोठी टेरेस असणारे घर बांधल्यास लोक विशेषत: स्त्रियां त्या वास्तु ज्योतिष याला शिव्या शाप देतील
????दिल्लीत उत्तर टेरेस असणारी घरे भाड़याने घ्यायला कोणी तयार नसते… याचे कारण ठंडीच्या दिवसात जेव्हा तापमान शून्य ला जावून पोहोचते तेव्हा दक्षिण दिशेस टेरेस असणारी घरे सूर्या च्या उन्हा मुळे उबदार राहतात
⛔उत्तरेस टेरेस असणाऱ्या घरात संधिवात व दमा असा हमखास त्रास दिसून येतो.
????️ बाकीची उपयुक्त माहिती पुढील लेखात वाचु या… तो पर्यंत थोड़ी विश्रांति घेऊ या
????????हिंदू धर्मातिल सण… रूढ़ी… परंपरा… नवग्रहा विषयी वाटनारी अनामिक भिति या विषयी समाज मनात जागृती व्हावी हा एक प्रामाणिक उद्देश
➡️हा लेख आपल्या मित्राला… नातेवाईक यांना पाठवून आपल्या हिंदू धर्मातिल सण यांचे महत्व व उपासना त्यांच्या मनात रुजवू या
???? संकलन-
रविंद्र धुप्पड़
ज्योतिष व हस्तरेशा
जळगाव,पुणे,नाशिक, इंदौर, अहमदाबाद
मो.9850023712
???????? नेहा पटेल
हस्तरेशा… अंकशास्त्र… वनस्पति शास्त्र
पुणे,दिल्ली,जयपुर, अहमदाबाद,
????????जय श्रीराम ????????