सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथे वादळामुळे लग्न मंडप कोसळला…(व्हिडिओ)

0
32

विजय चौधरी- सोयगाव

वादळ सुटले आणि लग्न मंडप कोसळला ही घटना सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा खेडा यागावी घडली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मंडपात वधू-वर फोटो शूट सुरू होते तसेच लग्न मंडपात जेवणाची पंगत बसलेली असतांना अचानक वादळ येऊन संपूर्ण मंडप कोसळल्याने मंडपाखाली वधू-वर दोन्ही कडील वर्हाडी मंडळी तसेच जेवणाच्या पंगतीत बसलेले सर्व लोक या मंडपाखाली झाकल्या गेले त्यामुळे एकच खळबळ उडाली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here