Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»सैन्यदलातील जवानाचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
    नाशिक

    सैन्यदलातील जवानाचे हदयविकाराच्या झटक्याने निधन

    SaimatBy SaimatAugust 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, सिन्नर : प्रतिनिधी
    वडांगळी ता.27 किर्तांगळी (ता.सिन्नर )येथे सुट्टीवर आलेल्या सैन्यदलातील जवानाचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. अमोल सखाराम चव्हाणके (वय 33) सैन्यदलात असल्याने सुट्टी आले.शनिवारी (ता.26) ला पत्नीसह त्र्यंबकेश्‍वरला जाऊन देवदर्शन करून आले. घरी कुटूंब सोबत असताना अमोलच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे अमोल तात्काळ किर्तांगळी येथून वडांगळीला मोटारसायकलने येत होते. वडांगळीच्या बसस्थानक परिसरात रस्त्यात पडले. अमोलला मित्रांनी डॉ माणिक अडसरे यांच्या दवाखान्यात दाखल केले. अमोलला घाम फुटला होता. त्यांनी खाजगी रुग्णवाहिका सिन्नरला पाठविले. सिन्नर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास किर्तांगळीला अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकरी सखाराम चव्हाणके यांची तीन मुले सैन्यदलात आहे. त्यातील विनोद चव्हाणके सेवानिवृत्त झाले आहे.धाकटा संदीप चव्हाणके सियाचिन ला देशसेव्ोत आहे. अमोल हे मध्य प्रदेश भागात सैन्यदलात कार्यरत होते. मंगळवारी सकाळी अकराला परत हजर होण्यासाठी मार्गक्रमण करणार होते. अमोलचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने सिन्नरच्या पुर्व्ोकडील गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik:“खरात प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम इशारा दोषींना कोणतीही सूट नाही”

    March 22, 2026

    Nashik Mhada Scam : म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानी कोठडीत, बिल्डर लॉबी थरथरली

    March 20, 2026

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.