Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»समर्थ संस्थेचा सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर
    जळगाव

    समर्थ संस्थेचा सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

    SaimatBy SaimatMarch 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु ता. एरंडोल जि. जळगाव या संस्थेने एरंडोल व धरणगाव या तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली
    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा माहिती कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी धरणगाव व एरंडोल या दोन्ही तालुक्यात मिळून एकूण १४ गावात करण्यात आला या जागर अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या शासनाच्या अशा बऱ्याच योजना आहेत, ज्या जनसामान्य ग्रामीण भागाच्या लोकांना माहिती नाही म्हणून त्या योजना या दुर्लक्षित केल्या जातात व त्या योजनांचा कोणीही लाभ घेत नाही पण पथनाट्य या प्रभावी माध्यमातून संस्थेच्या कलावंतांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या.
    या पथनाट्य कार्यक्रमाप्रसंगी अनेक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी व ग्रामस्थांची संस्थेला मोलाची मदत झाली . समर्थ संस्थेचे अध्यक्ष योगेश लांबोळे , भावेश पाटील , शुभम सपकाळे, विशाल सदावर्ते, तेजस कोठावदे , कृष्णा बारी, जयेश सोनवणे, उमेश चव्हाण, अक्षय पाटील, महेश कोळी, समायरा ढोले, यश अहिरराव , रवी परदेशी , महेश कोळी, प्रदीप कोळी हे कलावंत  पथनाट्य सहभागी झाले. संस्थेचे सचिव विशाल जाधव तसेच जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत  व विनोद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.