Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»सप्तशृंगी गडावर वीर एकलव्य जयंती ००२ टीमच्यावतीने साजरी 
    नाशिक

    सप्तशृंगी गडावर वीर एकलव्य जयंती ००२ टीमच्यावतीने साजरी 

    SaimatBy SaimatMarch 3, 2022Updated:March 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : यास्मिन शेख
    साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वीर एकलव्य जयंती ००२ टीमच्या वतीने कळवण तालुक्यातील पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या शुभहस्ते वीर एकलव्य प्रतिमेचे पूजा व शांततेचे वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सप्तशृंगी गडावरील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भव्य दिव्य फटाकेच्या व ढोल ताश्याचा गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी आदिवासी 002 टीमचे संस्थापक, अध्यक्ष व आदिवासी समितीचे पत्रकार तुषार बर्डे व सरपंच रमेश पवार, माजी सरपंच अर्जुन सूर्यवंशी, मनोज बर्डे,भूषण माळी, वनराज बर्डे, सुरेश पिशु, ग्रा.प. सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, अजय दुबे, राष्ट्रवादी नेते शांताराम सदगीर, विवेक बेनके, दीपक जोरवर भाजपा शहर अध्यक्ष प्रकाश कडवे , पत्रकार बंधू आदी वीर एकलव्य जयंतीनिमित्त हजेरी लावण्यात आली हा सोहळा पार पाडण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Nashik : ५८४ सरपंचांना नाशिक जिल्ह्यात प्रशासक म्हणून अधिकार बहाल, गावात हलवले नवचैतन्य!

    March 5, 2026

    Nashik Crime : बदलापूर स्त्रीबीज रॅकेटचा धागा नाशिकपर्यंत; ‘मालती आयव्हीएफ सेंटर’च्या संचालकाला अटक

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.