शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन

0
41

भुसावळ  : प्रतिनिधी 

         जळगाव जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रन मंडळ सदस्य राजेंद्र देविलाल दायमा { वय 70 } यांचे आज दि.13 जुन रोजी दुपारी एक वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि.14 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे राहते घर टी. व्ही. टावर येथुन निघेल.
त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी , दोन पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधी  तज्ञ अॅड.निर्मल दायमा यांचे पिताश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here