Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»वार्ता फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.उमाकांत पाटील
    फैजपूर

    वार्ता फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.उमाकांत पाटील

    saimat teamBy saimat teamJanuary 11, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी
    वार्ता फाउंडेशन या नोंदणीकृत पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते फैजपूर शहराध्यक्षपदी ‘साईमत’चे पत्रकार प्रा.उमाकांत पाटील तर उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी, मयूर मेढे यांची नियुक्ती करण्यात आली.
    माजी शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रा.उमाकांत पाटील यांच्याकडे सोपवला. तसेच या कार्यकारिणीत सचिवपदी संजय सराफ, सहसचिव प्रा.राजेंद्र तायडे, खजिनदार अरूण होले, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, सदस्य पत्रकार राजू तडवी, इदू पिंजारी, योगेश सोनवणे, शाकीर मलिक, जावेद काझी, कामिल शेख, निलेश पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025

    Faizpur : फैजपूर येथे श्रीमद् भागवत गीता पठण परीक्षेत चार महिला उत्तीर्ण

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.