लोणार शहरातील भारनियमन बंद करा;बुलढाणा जिल्हा कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग मांगणी

0
78

लोणार (गुलाब शेख)

लोणार येथे विज वितरण कंपनी सहायक अभियंता यांना लोणार शहर बुलढाणा जिल्हा कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग शहरात होत असलेल्या भारनियमनच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमुद करण्यात आले कि ३ एप्रिल पासुन मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महीना सुरू झाला असुन,यामध्ये उपवास (रोजा) ठेवण्यासाठी मुस्लिम समाज सुर्य उगवण्याच्या आधी अंधारात सहेरी (जेवण) करण्यासाठी उठत असतो आणि दिवसभर उपाशी राहुन संध्याकाळी उपवास सोडत असतात,परंतु सध्या उन्हाचा पारा दिवसेदिवस वाढत आहे. रोजे ठेवणार्या बांधवांना भारनियमन होत असल्यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. तरी महोदय साहेब आपण रमजान महीन्यामध्ये होत असलेले भारनियमन बंद करुन विज पुरवठा सुरळित ठेवावा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर मो आकिब मो तौफीक कुरैशी कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग जिल्हा सचिव शेख जुनेद शेख बिलाल कुरैशी ऑल इंडिया जमैतील कुरैशी संघटना बुलढाणा जिल्हा सहासचिव मो तौसीफ मो तौफीक कुरैशी शेख हामिद शेख अबुशम कुरैशी ऑल इंडिया जमैतील कुरैशी संघटना तालुका उपध्यक्ष शेख रशीद शेख सहीद शेख तौफीक शेख रहेमान चौधारी शेख शेज़ाद शेख रफीक कुरैशी ऑल इंडिया जमैतील कुरैशी संघटना शहर उपाध्यक्ष लोणार
शेख फ़िरदौस शेख नज़ीर कुरैशी ऑल इंडिया जमैतील कुरैशी संघटना लोणार सहासचिव सोहेल खान यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here